Posts

Showing posts from February, 2022

Role of Media in Democracy

Image
"Media must work for public.... not for publicity" Press and Media is considered as the fourth pillar of democracy. It plays very important role in democracy. Nothing can escape from this third eye so the foul practices can be controlled. People's welfare and interest is the primary priority of this sector in the age of globalization. Today, the pictures seems somewhat different especially in the country like India. Everything all around have become very tough to live with. People have lost their faith in democracy and the system. The media is supposed to be the protector of the democracy, it has lost its credibility. The media houses are seen under the impression of some parties. The uniqueness and honest functionality remains into the books. Public interests many times are sacrificed for some frivolous gains. The people are not ready to believe on anything or anybody. The bias views and inclination is visible to people and they are adamant for their stand besides huge c...

परिक्षांचे गोंधळ पुराण !!!

"शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी" - संत तुकाराम महाराज   ज्यांना शिक्षण महत्त्वपूर्ण वाटते त्यांच्यासाठी परिक्षा तेवढ्याच महत्वाच्या असतात. शिक्षणासाठी परिक्षा असतात परिक्षेवर शिक्षण  नसते. त्यामुळे परिक्षा योग्य पद्धतीनेच होणे आवश्यक आहे. ज्यांना शिक्षण गरजेचे नसून फक्त निकाल लावायचा त्यांना परिक्षा नको असेच वाटणार परंतू शिक्षणाच्या ध्यासापोटी शिकणाऱ्यांना हा प्रश्न नाही. त्यामुळेच देशाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिक्षा ऑफलाईन व्हायला हव्यात. शिक्षण क्षेत्राची होणारी वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी आज सजग राहणे आवश्यक आहे. मुळात परीक्षा संदर्भात केले जाणारे वाद विवाद नक्कीच विद्यार्थी हिताचे असला हवेत परंतु आज ही आपल्या देशात शिक्षणासंदर्भात लोकांमध्ये योग्य जाणीव निर्माण झालेली नाही हेच दुर्दैवाने म्हणावे लगेल. आजही काही निर्बुध्द राजकारणी लोक या क्षेत्राच्या आड आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु शिक्षण हे अत्यावश्यक आहे आणि ते योग्य मूल्यमापणाच्या आधारे योग्य रीतीने आणि प्रामाणिकपणे दिले जाने हे राज्यसंस्थेचे आद्य कर्तव्य आहे.   ज्या व्यवस्थेत...